स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

दोडका आणि संकरीत दोडका

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
पुसा चिकनी आयएआरआय, कर्नाल (हरियाणा) १९७५ ४५ ते ५० फळे गुळगुळीत, दंडगोलाकार कोवळी हिरवी, १५-२० फळ/झाड. ९० ते १००
संकरीत दोडका
पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
दिव्यांका महाबीज, अकोला -- ५५ ते ६० फळांचा आकार एकसमान, फळांचा रंग हिरवा, सतत आणि जास्तीत जास्त फळधारणेची सवय. ४०० ते ५००


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*