स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

महाबीज संशोधीत वाण*

संकरीत मका "उदय" (महाबीज -१११४)
*
पिकाचा कालावधी ९५-१०० दिवस
खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी योग्य
दाण्याचा रंग पिवळट नारंगी
अर्ध खळीदार दाणे
स्टार्च प्रमाण ७६.६१ %
प्रथिने प्रमाण ८.५८%
उत्पादन ७०-९० क्वि./हे
संकरीत मका "एम.एम.एच.१७०८"
sorghum
पिकाचा कालावधी ९८-१०३ दिवस
अधिक उत्पादन क्षमता
कणसाचा आकार एकसारखा
पीक व्यवस्थापनास प्रतिक्रीयाशील
दाण्याचा रंग   नारंगी पिवळट
संकरीत बाजरी "महाबीज-१००५"
*
पिकाचा कालावधी ७८-८२ दिवस
झाडाची उंची १८०-१८५ से. मी.
दाण्याचा रंग करडा व मोठे दाणे
फुटव्यांची संख्या २-३ प्रति झाड
कणसाची लांबी   २४-२६ से. मी.
उत्पादन २५-३० क्वि./हे
कणसाची जाडी ३.२-३.५ से. मी.
मूग “उत्कर्षा”
zetriveni
पिकाचा कालावधी ६८-७४ दिवस
१००० दाण्याचे वजन ५०-५२ ग्राम
मोठे टपोरे व चमकदार दाणे
दाण्याची संख्या १३-१४ प्रति शेंग
उत्पादन  १२-१५ क्वि./हे

 

मूग "उन्नती"
zetriveni
पिकाचा कालावधी ६०-६५ दिवस
१००० दाण्याचे वजन ३७-३९ ग्राम
मध्यम आकाराचे व चमकदार दाण
दाण्याची संख्या ११-१२ प्रति शेंग
उत्पादन १०-१२ क्वि./हे
उडीद विजय
rajeshwar
पिकाचा कालावधी ६८-७३ दिवस
अधिक उत्पादनक्षम
चमकदार दाणे
१००० दाण्याचे वजन ४८- ५० ग्राम
उडीदएम. यु. -४४
mahabeej1105
पिकाचा कालावधी ७४-७६दिवस
उत्पादन  १२-१५ क्वि./हे
१००० दाण्याचे वजन ५०-५२ ग्राम
तूर "एम.पी.व्ही.-१०६"
manik
पिकाचा कालावधी १७०-१८०  दिवस
उत्पादन  १५-२० क्वि./हेे
१००० दाण्याचे वजन १०-११ ग्राम
दाण्याचा रंग लाल
दाण्याची संख्या ३ - ४ प्रति शेंग
डाळीचा उतारा ७४%
प्रथिने प्रमाण २५.८७%
मर  रोगास मध्यम प्रतिकारक्षम
संकरीत कपाशी "एन.एच.एच.-४४" बि.जी.२
bhaskar
पिकाचा कालावधी १५०-१६० दिवस
धाग्याची लांबी २६-२७ मि.मी.
उत्पादन  २३-२४ क्वि./हे
प्रति झाड अधिक बोंडाची  संख्या
रस शोषक किडींना सहनशील
कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य
संकरीत कपाशी "पी.के.व्ही.हायब्रीड-२" बि.जी.२
peach
पिकाचा कालावधी १७०-१८०दिवस
धाग्याची लांबी २६-२७ मि.मी.
उत्पादन  २३-२४ क्वि./हे
प्रति झाड अधिक बोंडाची  संख्या
रस शोषक किडींना सहनशील
कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य
संकरीत कपाशी "महाबीज -१२४  बि.जी.२
peach
पिकाचा  कालावधी १५० दिवस
झाडाची उंची १३०-१३५ से.मी
बोंडाचे  वचन ४.५ ग्राम
धाग्याची लांबी २८-२९ मि.मी.
उत्पादन २५ क्वि./हे
महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य
संकरीत ज्वारी "महाबीज-७०४"
aishwarya
पिकाचा कालावधी १०५-११३दिवस
झाडाची उंची १८७ - २०६ से. मी.
१०० दाण्याचे वजन २.९५ – ३.१६ ग्राम
दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
स्टार्च प्रमाण ५९.३० – ६२.६८%
प्रथिने प्रमाण १०.३० – ११.८५%
उत्पादन (धान्य) ३७-४९ क्वि./हे
उत्पादन (कडबा) १३५-१५५ क्वि./हे
खरीप हंगामात महाराष्ट्रात लागवडीस योग्य
संकरीत ज्वारी "महाबीज-७"
amutkasrha
पिकाचा कालावधी ११०-११५ दिवस
झाडाची उंची २०० -२१५ से. मी.
१००० दाण्याचे वजन २५ -३० ग्राम
दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा
उत्पादन (धान्य) ४६-५० क्वि./हे
उत्पादन (कडबा)  १२०-१५० क्वि./हे
भाकरीची प्रत गावरान ज्वारी सारखी
संकरीत ज्वारी "भाग्य्‍ालक्ष्मी-२९६"
sukanya
पिकाचा कालावधी १०५-११०दिवस
दाण्याचा रंग  मोत्यासारखा पांढरा
झाडाची उंची २०० – २१५ से. मी.
भाकरीची प्रत चांगली
उत्पादन (धान्य) ५५-६० क्वि./हे
उत्पादन (कडबा)  १३०-१६० क्वि./हे
संकरीत सुर्यफुल "भास्कर"
ramunnati
पिकाचा कालावधी ८०-८५ दिवस
उत्पादन १०-१५ क्वि./हे
कमी उंचीचे वाण

भाजीपाला संशोधीत वाण

संकरीत भेंडी- "तन्वी"
ramunnati
पहिली तोडणी ४५ -४८दिवसांनी
फळाची लांबी १०- १२ से. मी.
फळाचा रंग हिरवा
उत्पादन २२५ -२५० क्वि./हे
दोन फांद्यामध्ये कमी अंतर
संकरीत वांगे "जयंत"
sukanya
पहिली तोडणी ६०-६५ दिवसांनी
फळाची आकार अंडाकृती
फळाचा रंग हिरवा व त्यावर फिक्कट हिरवे पट्टे
फळाचे वजन   ६० -७०ग्रॅम
बिनकाटेरी फळ
उत्पादन २५०-३०० क्वि./हे
संकरीत वांगे "यशवंत"
sukanya
पहिली तोडणी ६५-७०दिवसांनी
फळाचा आकार  अंडाकृती
फळाचा रंग  जांभळा व चकाकणारा
फळाचे वजन  ५०-७०ग्रॅम
बिनकाटेरी फळ
उत्पादन ३००-३५० क्वि./हे
संकरीत शिरी दोडके “ऐश्वर्या”
sukanya
पहिली तोडणी ५५-६०दिवसांनी
एकसमान बारीक आकाराचे फळ
फळाचा रंग हिरवा
फळाची लांबी २५ - ३० से. मी.
उत्पादन  १५०-२०० क्वि./हे
फळाचे वजन १००-१२५ ग्रॅम
अधिक फळधारण क्षमता
संकरीत चोपडा दोडका  "दिव्यांका"
HySpongegourddivyanka
पहिली तोडणी ४२-४५ दिवसांनी
फळाचे लांबी २०-२५ से.मी.
फळाचा रंग गर्द हिरवा
उत्पादन  १५०-२०० क्वि./हे

संकरीत दुधी भोपळा “ईश्वर”

HYBOTTLEGOURDISHWAR
पहिली तोडणी ६५ - ७० दिवसांनी
दंडगोलाकार, लांब व आर्कषक फिक्कट हिरवे फळ
फळाचे लांबी ३०-४० से.मी.
फळाचे वजन ५००-६००ग्रॅम
उत्पादन  ५००-६०० क्वि./हे
चवळी "पार्वती"
CowpeaParvati
पहिली तोडणी ५५ - ६० दिवसांनी
शेंगाचा रंग  फिक्कट हिरवा
शेंगाची लांबी  २२ -३० से.मी.
उत्पादन  ८० - १००क्वि./हे
गवार "गौरी"
Gauri
झाडाचा प्रकार  सरळ
पहिली तोडणी ५०-५५ दिवसांनी
शेंगाचा रंग   हिरवा
शेंगाची लांबी   १२-१६से.मी
उत्पादन  ६०-८० क्वि./हे
 
 
 
 


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*