स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

तीळ

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
पीकेव्ही एन टी-११ डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २००९ २.५ ८५ ते ९० झाडाची उंची ९६ सें. मी., आळीपाळीची ठेवण असलेली पाने, अनिश्चित वाढ, पांढ-या रंगाच्या फुलावर छटा.  ६ ते ७
जे एल टी- ४०८ म. फु. कृ. वि., राहुरी २०१२ २.५ ८१ ते ८५ झाडाची उंची ८४ ते १८७ सें. मी., विरळ लव असलेली फिक्कट हिरव्या रंगाची खोड, अंडाकार चोपडी ‍हिरवी पाने, निश्चित उभी वाढ, फिक्कट पिवळी फुले, पांढ-या पाकळया, टपोरा पांढरा दाणा.  ७ ते ८
जीटी-२ जुनागड कृ. वि., अमरेली, (गुजरात) १९९५ २.५ ८० ते ८५ हे ब्रँच केलेले टायओ आहे ज्यामध्ये मल्टीकॅप्स्युल्स असतात, ४८ कॅप्सूल प्रत्येक झाडाच्या पानांच्या विरूद्ध असलेल्या पानांच्या अक्षांमध्ये असतात.  ५ ते ७


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*