स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

धान (इतर सर्व)

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
जया आय आय आर आर, हैद्राबाद १९६८ ७५ १२५ ते १३० उभट वाढ, कुसळ नसलेली, ओंबी घटट, पांढरा, लांब व जाड दाणा. ५५ ते ६०
इंद्रायणी ए आर एस, वडगाव, पुणे १९९३ ६० १३५ ते १४० लांबट व सुवासिक दाणे, रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद, मध्यम उंच वाढ. ४० ते ४५
फुले समृध्दी म. फु. कृ.‍ वि., राहुरी २००८ ६० १२५ ते १३० झाडाची उंची ८७ सें.मी., हिरवट रंगाची फुले, उभी वाढ, न लोळणारी, पांढरा फुलोरा, घट्ट न झडणारी ओंबी, खोड किडा, करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक. ४५ ते ५०
एम टी यु-१०१० एन जी रंगा कृ. वि., आंध्र प्रदेश २००० ७५ ११० ते १२० झाडाची उंची ९० ते ९५ सें.मी., पानांचा रंग हिरवा, पांढरा फुलोरा, मध्यम फटवे, लांबट दंडाकृती दाणा, करपा रोगास व तुडतुडेी किडीस सहनशील. ६० ते ६५
एम टी यु-१००१ एन जी रंगा कृ. वि., आंध्र प्रदेश १९९५ ७५ १२० ते १३५ लांब व बारीक दाणे, रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद, तपकिरी तुडतुडे किडीस व गाद माशीस अंशत: प्रतिकारक्षम. ५० ते ६०
पीकेव्ही एचएमटी डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २००८ ७५ १३५ ते १४० झाडाची उंची ८५ ते ९० सें.मी., पिवळसर हिरवा रंग, कमी उंचीची न लोळणारी, पांढरा फुलोरा, तुरळक कुसळ असलेली घट्ट ओंबी, न झडणारी, करपा व कडाकरपा रोगास प्रतिकारक.  ४० ते ४५
बी ए आर सी केकेव्ही-१३ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २०२० ६० १३० ते १३५ उंचीला छोटे, न लोळणारा, लहान पातळ धान्यासारखे, नत्रयुक्त खतांना प्रतिसाद देणारा वाण. ४० ते ४५
भोगावती  कृ. सं. कें., राधानगरी २००७ ६० १३४ ते १३८ झाडाची उंची ८५ ते ९० सें.मी., हिरवट रंगाची फुटवे, मध्यम घट्ट ओंबी, लांबट बारीक सुवासिक दाणा, कडाकरपा रोगास मध्यम प्रतिकारक. ३५ ते ४०
कर्जत-१० वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २०२० ६० १४० ते १४५ न विस्कटणारे, खताला प्रतिसाद देणारा, लांब बारीक दाणा, उंच आणि न लोळणारा वाण, ५० ते ५२
पीकेव्ही किसान डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २०१८ ७५ १३० ते १३५ झाडाची उंची ९१ ते ९४ सें.मी., हिरवट रंगाची फुटवे, न लोळणारी, पांढरा फुलोरा तसेच मध्यम घट्ट न झडणारी ओंबी, करपा रोगास प्रतिकारक. ४० ते ४२
सुवर्णा एन. जी. रंगा. कृ. वि., आंघ्र प्रदेश १९८० ६० १४० ते १५० सर्व जमिनीस उपयुक्त, खोलगट बांध्यातील लागवडीस योग्य, भरघोस उत्पादकता, मध्यम बारीक दाणे. ६३ ते ६४
कर्जत-२ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) १९९६ ६० १३५ ते १४० आकाराला बुटके, स्वयंपाकास चांगल्या गुणवत्तेसह लांब सडपातळ दाणे.  ४३ ते ४५
कर्जत-३ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) १९९६ ६० १२० ते १४० कोरडवाहु व बागायती लागवडीस योग्य, नत्र खतास उत्तम प्रतिसाद, आखुड व ठोकळ दाणे. ४५ ते ५०
कर्जत-५ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २००६ ६० १२५ ते १३० झाडाची उंची ११० ते १२० सें.मी., पानांचा रंग हिरवा, पांढरा फुलोरा, लांबट जाड दाणा, पोह्रयासाठी उत्तम, विविध किडीस व रोगास प्रतिकारक. ४३ ते ५३
कर्जत-७ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २००९ ६० ११५ ते १२० झाडाची उंची ९० सें.मी., पानांचा रंग हिरवा, बुटकी जात, पांढरा फुलोरा, लांबट जाड दाणा, भाकरी, चुरमुरा व पोह्रयासाठी उत्तम  ४५ ते ५०
कर्जत-८ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २०१७ ६० १४० ते १४५ न लोळणारे, न गळणारे वाण, सदर वाण ब्लास्ट, नेक ब्लास्ट रोगास मध्यम प्रतिकारक. ३५ ते ४०
कर्जत-९ वि. कृ. सं. कें., कर्जत (बा. सा. को. कृ. वि., दापोली) २०१७ ६० १२० ते १२५ झाडाची उंची १०५ ते ११० सें.मी., हिरवट रंगाची पाने, बुटकी जात, पांढरा फुलोरा, लांबट मध्यम बारीक दाणा. ४५ ते ५०
रत्नागिरी-१ कृ. सं. कें., रत्नागिरी १९९० ६० ११० ते ११५ उंची मध्यम, लांबट जाड दाणे, फुटवे क्षमता भरपुर.  ४५ ते ५०
रत्नागिरी-५ कृ. सं. कें., रत्नागिरी. २०१२ ६० १२० ते १२५ झाडाची उंची ८५ ते ९० सें.मी., पानांचा रंग गडद हिरवा, पांढरा फुलोरा, करडया रंगाची ओंबी, पांढरा बारीक दाणा, तुडतुडी व कडाकरपा रोगास सहनशील. ३६ ते ४०
रत्नागिरी-६ ए आर एस, शिरगाव, जि. रत्नागिरी २०१९ ६० १२० ते १२५ दाण्यांचा आकार मध्यम बारीक, खोड किडीस प्रतिकारक्षम.  ३५ ते ४०
रत्नागिरी-७ ए आर एस, शिरगाव, जि. रत्नागिरी २०१९ ६० १२० ते १२५ लवकर पेरणीस उपयुक्त, दाण्याचा रंग लाल, पुर्नलागवडीकरीता योग्य वाण,  ४५ ते ५०
रत्नागिरी-२४ कृ. सं. कें., रत्नागिरी. २०१० ६० ११० ते ११५ झाडाची उंची ११० सें. मी., हिरवी सरळ पाने,  दाणा मध्यम बारीक, भरपूर फुटवे, पांढरा फुलोरा, खरीप व रब्बी लागवडीस योग्य,. ३५ ते ४०
पीकेव्ही तिलक कृ. सं. कें., सिंदेवाही (डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला) २०१९ ७५ १३० ते १३५ भात मऊ, मोकळा व खाण्यास रूचकर, उशीरा येणारे वाण, मध्यम अमायलोसचे प्रमाण. ३५ ते ४०
सी ओ-५१ तामिळनाडू कृ. वि., कोईम्बतुर २०१७ ६० १०० ते १०५ झाडाची उंची ९० ते १०० सें.मी., लांबट हिरवी पाने, पांढरा फुलोरा, फिक्कट हिरवी ओंबी, मध्यम बारीक दाणा,  ६० ते ६५


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*