स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

कांदा

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
बसवंत-७८० म. फु. कृ. वि., राहुरी १९८७ १० १८० ते २१० कांदा आकर्षक गर्द लाल, गोलाकार शेंडयाकडे थोडे निमुळते, ढेंगळे व जोड कांदयाचे प्रमाण अत्यंत कमी, कांदयाला चांगला बाजारभाव. २७ ते ३५
एएफडिआर एनएचआरडीएफ, नवी दिल्ली १९८६ १० १५० ते १६० गडद लाल रंगाचे कांदे, कांदयाचा आकार मध्यम व गोलाकार, मध्यम मोठा व घट्ट आवरण, लवकर येणारे वाण. २० ते २५
फुले समर्थ म. फु. कृ. वि., राहुरी २००४ १० ८० ते ९०  लवकर परिपक्वता, चमकदार व गर्द लाल रंगाचे कांदे, उभट गोल कांदे, मान बारीक व पातीची मर्यादित वाढ,.   २० ते २५


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*