झाडाची उंची १९२ ते २०० सें.मी., हिरवी व खाली वाकलेली पाने, ४० ते ४२ दाणे प्रती रांग, नारंगी पिवळी मोठे गोलाकृती आकाराचे दाणे, १४ ते १६ दाण्याच्या रांगा प्रती कणीस, भरघोस उत्पादन क्षमता.
८५ ते ९०
डी एच एम-११७
ए आर आय, राजेद्रनगर, हैद्राबाद
२००९
१५
१०० ते १०५
झाडाची उंची १६५ ते १७० सें. मी., केसरी पिवळे चमकदार दाणे, बळकट देठ, मध्यम कालावधी. मशागतीस उत्तम प्रतिसाद, भरघोष उत्पादन क्षमता.
७५ ते ८०
नागली
दापोली-१
बा. सा. को. कृ. वि., दापोली
२०१७
१०
१०० ते ११७
झाडाची उंची ९० ते ९५ सें. मी., न पडणारी निम उभी वाढ, ८ ते ९ सें. मी. लांबट खुल्या प्रकारची ओंबी, लालसर रंगाचे दाणे.
१५ ते २०
खान आसिफ अहमद (संगणक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल