स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

जवस(लिनसीड)

जवस पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
पीकेव्ही एनएल-२६० डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला २०१६ २५ १०० ते १०५ झाडांची उंची ५५ सें.मी., उभी सरळ वाढ, फिक्कट जांभळी निळसर नरसाळया आकाराची फुले, टोकदार मोठी बोंड, ८ दाणे प्रती बोंड, फिक्कट बदामी रंगाची मध्यम आकाराची दाणे, तेलाचे प्रमाण ३८ टक्के, भुरी, अल्टरनेरीया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारक.  १०
एलएसएल-९३ ग. सं. केंद्र, लातूर (व ना म कृ वि, परभणी) २०१९ २५ ८५ ते ९५ फुलांचा रंग पांढरा, लवकर येणारे वाण, निश्चित वाढ,  १०


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*