स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

सुधारित (ज्वारी आणि रब्बी ज्वारी)

ज्‍वारी पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

सुधारित ज्वारी
पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एकेएस व्‍ही -१८१ (पीडिकेव्‍ही कल्याणी) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१७ १० ११५ ते ११७ पानाचा रंग गडद हिरवा, गोलाकार पांढरा चमकदार दाणा, न लोळणारे वाण

३५ ते ३८

पीकेव्‍ही -अश्विन डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २००६ १० ८० ते ८२ झाडाची उंची २४० ते २५० सें. मी. सरळ उभी वाढ, अती लवकर येणारे वाण, चवदार हिरवी दाणे, हुरडयामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक, खोडकिडा व खोडमाशीस सहनशील. ४० ते ४२
सुधारित ज्वारी (रबी)
पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एम-३५-१ (मालदांडी)  डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला १९८४ १० १२५ ते १३५ उंच वाढणारा व पाण्याचा ताण सहन करणारा वाण, मोत्यासारखा टपोरा दाणा.  २० ते २५
परभणी मोती व. ना. म. कृ. वि., परभणी २००२ १० १२६ ते १२९ प. महाराष्ट्रातील हलक्या जमिनीव्यतिरिक्त मध्यम ते भारी जमिनीत कोरडवाहु व बागायती लागवडीसाठी योग्य, रासायनिक खते व पाण्यास उत्तम प्रतिसाद, दाणे व वैरणीची प्रत चांगली, मोत्यासारखे चमकदार टपोरे दाणे.

१९ ते २०

परभणी ज्योती व. ना. म. कृ. वि., परभणी २००९ १० १२५ ते १३०  बागायतीसाठी उत्त्तम वाण, उंच वाढणारा, लोळण्यास प्रतिकारक्षम, मावा रोगास प्रतिकारक्षम, बागायती लागवडीस योग्य. ३८ ते ४०
फुले रेवती म. फु. कृ. वि., राहुरी २००९ १० ११८ ते १२० बागायती वाण, खोडकिडीस सहनशील, २२० ते २४० सें. मी. उंची ४० ते ४५
फुले वसुधा म. फु. कृ. वि., राहुरी २००७ १० ११६ ते १२० झाडाची उंची १८० ते २१० सें.मी., ५० टक्के फुलो-यात येण्याचा कालावधी ७४ ते ७८ दिवस, दाण्याचा आकार गोल व रंग मोत्यासारखा पांढरा.

२५ ते २८

फुले सुचित्रा म. फु. कृ. वि., राहुरी २०१३ १० १२० ते १२५ मध्यम जाड दाणे (१००० दाण्याचे वजन ३० ते ३२ ग्रॅम), कडबा व धान्याची प्रत चांगली, रासायनिक खते व पाण्यास उत्तम प्रतिसाद. २० ते २५
फुले अनुराधा म. फु. कृ. वि., राहुरी २००८ १० १०५ ते ११० कोरडवाहु वाण, प. महाराष्ट्राकरीता विकसित, खोडकिडा, खोडमाशी करीता सहनशील. १० ते १२


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*