स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

बीटी कापूस

बीटी कापूस उत्पादन तंत्रज्ञान

कापुस लावगड नियोजन – खरिप २०२१

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
एनएचएच - ४४ (बीजी २) व. ना. म. कृ. वि., परभणी २०१७ २.५ १५० ते १६५ ९० ते १२० सेंमी उंची, फिक्कट पिवळे दातेरी लव असलेली पाने, खुल्या प्रकारची वाढ, फिक्कट पिवळया रंगाच्या पाकळया, रस शोषणा-या किडीस सहनशील. २२ ते २५
पिकेव्ही एचवाय - २ (बीजी-२) डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला २०१७ २.५ १६० ते १७० ८५ ते ९० सेंमी उंची, केसाळ लालसर हिरवे खोड, लव असलेली लहान पाने, फिक्कट पिवळया रंगाचे परागकोष व परागकण, रस शोषण करणा-या किडीस सहनशील. २२ ते २३


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*